When u do things as Ur brain says, Ur heart will be deceived ...n when u go by Ur heart it may seems to be illogical .... But sometimes it's nice tobe illogical as it never immitates.....
......😊कधी मी मनातले विचार व्यक्त करतांना English भाषेतून करेन असे वाटले नव्हते ... एक तर ही मातृभाषा नाही त्यामुळे त्यात कदाचित सहजता वाटत नसावी ... किमान मला तरी .. आणि चुकण्याची भीती .....;)पण तरी
...अगदी सहज मनात विचार येतोय आणि लिहितेय ... Just going with my heart..;)...
भावनिक निर्णयाच्या दिशेने जाऊ इच्छिणारी माणसे आणि फकत विचारांच्या दिशेने निर्णय घेण्याला प्राधान्य देणारी माणसे... यांच्याबद्दल... जेंव्हा तुम्ही फकत वैचारिक निर्णय घेता तेंव्हा कदाचित मनातला आवाज दाबून टाकता किंवा त्याला वेगळ्या वाटेवर नेऊन तेच बरोबरआहे ही समजूत करून घेता...
आणि जेंव्हा भावनिक प्राधान्याने निर्णय घेता त्यावेळी ते तर्कशुन्य कधी कधी पूर्णतः असंबद्ध वाटतात पण कधी कधी असे होणंही चांगलं असते. कारण त्यात दिखावा नसेल.
थोडक्यात जेंव्हा नक्की काय करायचंय कळत नाही तेंव्हा मनाने घेतलेले निर्णय receive होतात decieve नाही....
कितीतरी वेळा मनापासून जे वाटत असते अगदी त्याविरुद्ध वागतो आपण ... कधीतरी व्यवहार म्हणून .. कधी चारचौघात तेच योग्य म्हणून... पण असे वागताना हे लक्षातच येत नाही की अश्या अतिरेकामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टी करताना ... की ज्या अगदीच साध्या ..कश्यावरही गंभीर वगैरे परिणाम न होणाऱ्या अश्या गटातल्या आहेत त्या करताना सुद्धा आपण ह्याच कसोट्या त्या गोष्टींना लागू करतो...
आपण एकटेच मॉर्निंग वॉक ला जाताना हास्यकलब मधले आवाज येऊन एकटेच हसणे... भर पावसात किती ही इच्छा असेल तरी डबक्यातले पाणी छप्पकन न उडवता येणं, बुढि के बाल बोटाने ओढून न खाता कॉटन कॅण्डी नामक तोच पदार्थ काट्याने खाणे,कितीतरी वेळा मस्त तारेवर पक्ष्यांची शाळा भरलेली असताना थांबून बघायची इच्छा असून पण जाऊ दे बाई अस रस्त्यात कुठे बघायचं ...आणि कॅमेरा पण नाहिच्चे तसापण ....काय पाहतेय म्हणून बघतील लोक... (हा सध्या फार महत्वाचा मुद्दा),लाल गुलाबी कलमी पेरू बघून पटकन तिथेच एक फोड तुला आणि एक फोड मला म्हणून फस्त करणं, ह्यात मराठी कळत असून मोठ्या मॉल मध्ये ह्याची किंमत काय असे विचारण्या ऐवजी how much for this? .. असे विचारणे,केवळ शोभणार नाही म्हणून आवडलेल्या रंगाचा ड्रेस किंवा कपडे न घेणं...
अश्या कितीतरी गोष्टी ... तुमच्या मनातल्या देखील गोष्टी आपोआप यात भर घालत जातील...
इतक्या साध्या गोष्टी ... का आपण इतकी वाटणं.. आणि बरोबर असणं ह्याची सरमिसळ करतो?करा की कधीतरी मनातले अगदी सहज... फारसे काही बिघडणार नाही... पण तुम्हाला नक्की जाणवेल.... मस्तय हे 😊,,,
बेतालपणाची सीमारेषा न ओलांडता आणि कोणताही दिखावा नसलेलं हे स्वैर वागणे ... आपल्याच आनंदाला receiveकरेल deceive नाही.
अश्या परिपूर्ण मनानेच कदाचित वैचारिक निर्णयांना जास्त स्पष्टता मिळेल.

No comments:
Post a Comment